🛑 चौकुळ अंबोली महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची शैक्षणिक सोय व्हावी यादृष्टीने चौकुळ ज्युनिअर कॉलेजची स्थापना..
🛑 चौकुळ आंबोली ग्रामस्थ मुंबईस्थित ग्रामस्थ व निवृत्त प्राध्यापक श्री मधुकर गावडे यांच्या पुढाकाराने तीन वर्षापूर्वी केली होती स्थापना..
Read More