🛑 माटणे जिल्हा परिषदेत नवा दमदार चेहरा ; पिकुळेचे सरपंच आप्पा गवस यांची शिवसेनेतून जिल्हा परिषदेसाठी दावेदारी
🛑 ग्रामविकास व लोकसंपर्कात आघाडीवर; स्थानिक व युवा पाठिंब्याने दावेदारी मजबूत ; स्थानिक नेतृत्वाचा व युवा वर्गाचा पाठिंबा मिळाल्यास दावेदारी
Read More