🛑 मळगाव येथील स्वरचित काव्यवाचन स्पर्धेत खेमराज मेमोरीयल इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी नैतिक मोरजकर प्रथम
🛑 मळगाव इंग्लिश स्कूल मळगावची विद्यार्थिनी हर्षिता राऊळ द्वितीय 🛑 राधारंग फाउंडेशनच्यावतीने स्व. सौ अनुराधा तिरोडकर स्मृती प्रित्यर्थ आयोजन 🎥
Read More