🛑 नाभिक समाज हा सौंदर्य आणि कलेचा उपासक! नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून स्थानिक नाभिक बंधूभगिनींनी आपले व्यवसायातील स्थान अढळ करावे!
🛑 सावंतवाडी तालुका नाभिक संघटना व महिला नाभिक संघटना आयोजित श्री संत सेना महाराज पुण्यतिथी कार्यक्रमात भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र
Read More