🛑 देवेंद्र फडणवीस यांचे नाव जाहीर होताच सावंतवाडीत भाजप च्या वतीने फटाक्यांची आतषबाजी करत आनंद व्यक्त*🛑 देवेंद्र फडणवीस यांचे नाव जाहीर होताच सावंतवाडीत भाजप च्या वतीने फटाक्यांची आतषबाजी करत आनंद व्यक्त* *🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL* *✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग* *🎴सावंतवाडी,दि-०४:-* भाजपचे गटनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांचें बैठकीत नांव जाहीर झाल्यानंतर ते मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून घोषित झाल्यानंतर सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या संचालकांनी फटाक्यांची आतषबाजी करत आनंद व्यक्त केला. यावेळी चेअरमन प्रमोद गावडे, व्हाईस चेअरमन राजन रेडकर, संचालक प्रमोद सावंत, गुरूनाथ पेडणेकर, शशिकांत गावडे, विनायक राऊळ,ज्ञानेश परब, प्रवीण देसाई, आत्माराम गावडे, भाऊ कोळमेकर आदी उपस्थित होते. *………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇* _________________________ *❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा* https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp *_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_* *_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_* *🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥* _*अचूक बातमी थेट हल्ला*_ *🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️* *♦संपादक : सीताराम गावडे* *📱संपर्क : +919423304856* *♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे* *📱संपर्क : +919405475712* *▪️मुख्य कार्यालय* *कोकण लाईव्ह ब्रेकिंग* आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग ——————————– *🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻* https://www.facebook.com/kokanlivebreaking/ *🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻* https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg *🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻* http://kokanlivebreaking.live *🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻* https://www.instagram.com/kokanlivebreaking/ *🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻* https://t.me/kokanlive *🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻* https://twitter.com/livekokan *🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग* _अचूक बातमी थेट हल्ला_
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL ✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग 🎴सावंतवाडी,दि-०४:- भाजपचे गटनेते म्हणून देवेंद्र फडणवीस
Read More